Skip to main content

Posts

*Justice Karnan, Constitutionalism and his legitimate appeal to the Appropriate Authority to Initiate A Comprehensive Inquiry in the Matter of Corrupt Judges*

* Justice Karnan, Constitutionalism and his legitimate appeal to the Appropriate Authority to Initiate A Comprehensive Inquiry in the Matter of Corrupt Judges * For the first time in the history of the Constitution of India that a "Constitutional authority" has come forward and widened the ambit of "Constitutionalism" for the benefit of "We the People of India". Article 32, 226, 214 and 124 are being redefined along with article 14, 17 and 19 of the Constitution of India. The institutional hierarchy of the Supreme Court of India vis a vie the High Courts is the latest subject of discussions in the Bar Rooms all across the country. Unfortunately the Highest Judicial Institution had become an exclusive domain of the "Privileged and the People preferred by the Privileged" after the second Judges Case. Hon'ble Justice Karnan's Judicial Activism is giving a democratic character to the institution of Judiciary which is otherwise shro
Recent posts

एक खेळी करून जाईन ...

विरोधी पक्ष, विरोधीपक्ष नेता आणि संसदीय परंपरा.

विरोधी पक्ष, विरोधीपक्ष नेता आणि संसदीय परंपरा. १४ जून २०१४. सोळाव्या लोकसभेच्या पीठासीन अधिकारी सुमित्रा महाजन यांची बिनविरोध निवड होऊन एक आठवडा झालेला आहे. नवनियुक्त लोकसभा सभापति महोदयांसमोर लोकसभेचे विरोधीपक्षनेतेपदी कोणाला नियुक्त करावे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. भारतीय जनता पक्षानंतर दुसर्‍या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसचे ४४ खासदार लोकसभेत निवडून आलेले आहेत. कॉंग्रेस पक्षाने भूतपूर्व रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची लोक्सभा नेतेपदी निवड केली आहे. संसदीय लोकशाही प्रणालीत पंतप्रधान पदाएवढेच महत्व विरोधीपक्ष नेत्यास आहे. लोकशाहीचे रूपांतर एकाधिकारशाहित होऊ द्यायचे नसेल तर लोकसभाध्यक्षांना आजपर्यंतची संसदीय परंपरा, संसदीय कामकाज आणि भारतीय घटनेला अभिप्रेत असलेली जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारी लोकसभा, अशी त्रिसूत्री विचारात घेवून लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. विद्यमान लोकसभेत तिनशेपेक्षा जास्त खासदार पहिल्यांदा लोकसभेत आलेले आहेत. केंद्रसरकारतर्फे संसदेत प्रस्तुत केली जाणारी महत्वाची विधेयके व त्यासंदर्भात केली जाणारी साधक बाधक चर्चा यामुळे नवीन कायद्यांच